Farmer Loan Waiver: बीडमधील ४५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी
Aadhaar Authentication: कर्जमुक्ती योजना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत शासनाने बीड जिल्ह्यातील एकूण २ लाख ४ हजार ६१ थकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याबाबतची यादी प्रसिद्ध केली.
Beed District Releases Loan Waiver List; Aadhaar Verification Still Pending for ThousandsAgrowon