Farmers Training: पशुपालन व दुग्धव्यवसाय व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी बीड जिल्ह्यातील ४२ शेतकऱ्यांची पहिली तुकडी रविवारी (ता. १२) गुजरातमधील आनंद येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली.
42 Beed Farmers Head to Anand for Dairy Training Agrowon