Farmers Protest: शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, आंदोलनाचा दिला इशारा
Crop Loss: बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती आणि बागायती क्षेत्राचे नुकसान झाले असताना, सरकारकडून जाहीर झालेल्या सरसकट मदतीत बागायती शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. लाखो हेक्टर क्षेत्र बागायती असतानाही मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे.