Beed Farmer Update: बीडमध्ये १३ हजार ११० शेतकऱ्यांना ९०.७५ कोटींची कर्जमाफी
Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील १३ हजार ११० पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत ९० कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.
₹90.75 Crore Farmer Loan Waiver Released in BeedAgrowon