Beed Drought Situation: दुष्काळी परिस्थितीचा आढावा; बीड जिल्ह्यात पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक
Drought Review Meeting: बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा तसेच प्रशासकीय उपाययोजनांचा सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शनिवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.
Beed district drought situation review meetingAgrowon