Farmers Support: शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : मंत्री पंकजा मुंडे
Government Support: दुष्काळाच्या कठीण काळात शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
Government Will Stand by Farmers in Difficult Drought ConditionsAgrowon