Automatic Weather Station: स्वयंचलित हवामान केंद्राची केंद्रीय पथकाकडून पाहणी

Weather Monitoring: बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आंतरमंत्रालयीन पथकाने सकाळी पाली (ता. जि. बीड) येथील स्वयंचलित हवामान केंद्राला भेट देऊन यंत्रणेच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.
Automatic Weather Station
Central Inter-Ministerial Team Reviews Weather Monitoring System in BeedAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com