Child Marriage: बीडमध्ये नऊ महिन्यांत १,४६१ बालविवाह रोखले
Social Awareness: केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ‘बालविवाहमुक्त भारत’ या १०० दिवसीय राष्ट्रीय अभियानात बीड जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.