Fake Crop Survey: बोगस पीक पाहणीबाबत फौजदारी कारवाईचे आदेश
Revenue Department Action: केंद्र शासनाच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) प्रणालीत छेडछाड करीत बीड जिल्ह्यात बोगस पीक पाहणी चालू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. महसूल विभागाने या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Kharif crop inspection verification pending in MaharashtraAgrowon