Beed Development Plan: सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध, सुरक्षित बीड घडविण्याचा संकल्प : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
Public Welfare: शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध व सुरक्षित बीड घडविण्याचा संकल्प आहे. यासाठी सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केले.
Commitment to Building a Healthy, Educated, Prosperous and Safe BeedAgrowon