Drought Planning: टँकर, चारा छावण्यांच्या पूर्वतयारीला वेग
Beed Drought Condition: अनियमित पाऊस आणि खरिपाच्या नुकसानीमुळे निर्माण होऊ पाहणाऱ्या संभाव्य पाणी व चारा टंचाईच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी बीडच्या शिरूरकासार तालुका प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे.
Shirur Kasar Plans Water Tankers And Cattle Fodder Camps In AdvanceAgrowon