Ashadhi Wari 2026: यंदा आषाढी वारीत प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ प्रणालीचा वापर
BBPPDR system: यंदाच्या आषाढी वारीत लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या प्रभावी नियोजनासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने प्रथमच ‘बीबीपीपीडीआर’ (ब्रॉडकास्ट पब्लिक प्रोटेक्शन अँड डिझास्टर रिलीफ) या अत्याधुनिक संचार प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.