BBF Technology: सोयाबीनसाठी दुष्काळात बीबीएफ तंत्रज्ञान वरदान
Soybean Farming: अनियमित पाऊस आणि पावसातील खंडामुळे सोयाबीन पिकासमोर निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रुंद वरंबा-सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरातील शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.
BBF Technology Helps Conserve Soil Moisture In Soybean CropsAgrowon