Agriculture Scheme:...तर शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीची गरज पडणार नाही, बावनकुळेंनी सांगितला सरकारचा प्लॅन
Chandrashekhar Bawankule: मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून पुढच्या ५ वर्षांत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.