Book Review: वडगावच्या लढाईचा अभ्यासपूर्ण वेध

Battle of Wadgaon History: वडगावची लढाई’चे वर्णन करणाऱ्या पोवाड्यातील या ओळी. मराठ्यांच्या इतिहासात शौर्य, पराक्रम, मुत्सद्देगिरी आणि स्वाभिमान यांचे दर्शन घडविणाऱ्या अनेक लढाया झाल्या. त्यांपैकी १७७९ मध्ये झालेल्या वडगावच्या लढाईला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.
History of the Battle of Wadgaon in 1779
Historical books about the Maratha EmpireAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...