Barvi Dam Update: ‘बारवी’च्या तृप्तीने ठाणेकरांना दिलासा!
Dam Water Level Update: ठाणे जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेले बारवी धरण अखेर सोमवारी (ता. १०) पहाटे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले.
Barvi Dam Reaches Full Capacity, Relief for Thane ResidentsAgrowon