Administrative Action: शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी प्रशासनाने बार्शी तालुक्यातील आठ गावांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ नुसार महामार्गाच्या मोजणीच्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींना येण्यास मनाई केली आहे.