Baripada Village Development: लोकसहभागातून ‘बारीपाडा’ स्वयंपूर्ण
Village Transformation: लोकसहभाग, श्रमदान आणि स्वयंप्रेरणेतून गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो, याचे उदाहरण म्हणजे धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे गाव. चैत्राम पवार यांच्या पुढाकारातून जंगल वाचवण्यापासून सुरू झालेली चळवळ पुढे पाणी, शेती, महिला बचत गट आणि गावाच्या स्वयंपूर्णतेपर्यंत पोहोचली आहे.
Baripada village development model in MaharashtraAgrowon