Banana Variety: ‘बीएआरसी’कडून केळीची ‘म्युटंट’ जात विकसित
Banana Research: अकोल्यातील भाभा अणू संशोधन केंद्राने देशातील पहिली उत्परिवर्ती केळीची जात विकसित केली आहे. ग्रँड नैनवर गॅमा किरणोत्सर्गाद्वारे संशोधन करून ‘कावेरी वामन’ (टीबीएम-९) तयार करण्यात आली आहे.