Goat Farming: शेळीपालनातून तरुणाने साधली आर्थिक आत्मनिर्भरता
Rural Entrepreneurship: मुंबईसारख्या शहरातील नोकरी न निवडता गावी परतलेल्या योगेश जाधव यांनी शेळीपालनातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू केली आहे. राजस्थानातून आणलेल्या जातीवंत बोकडांमुळे आणि ऑनलाइन विक्रीमुळे ते लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.