Baramati Rain Update: बारामती तालुक्यात पावसाचा दिलासा अपुराच

Rainfall Shortage: शुक्रवारी (ता. २६) बारामती शहरात पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सर्वाधिक ७० मि.मी. पावसाची नोंद शहरात झाली. तालुक्यातील एकूण पर्जन्यमान अद्यापही समाधानकारक नसल्याने मोठ्या आणि सलग पावसाची गरज असल्याचे चित्र आहे.
Rain deficit impact on Baramati agriculture
Baramati farmers await heavy rainfallAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com