Sunetra Pawar Visit: बारामती तालुक्यात ५ जून रोजी झालेला पूर्वमोसमी पाऊस व वादळी वारे यामुळे केळीसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काऱ्हाटी परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
Sunetra Pawar visits crop damage affected farmers in BaramatiAgrowon