Baramati By-Election: बारामतीत पाच वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान
Election Voting Update: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी (ता. २३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४०.३६ टक्के मतदान झाले आहे. सकाळी मतदानाचा वेग संथ होता; मात्र दुपारनंतर वेग वाढला.
Baramati By-Election Records 40.36% Turnout Till 5 PMAgrowon