Baramati By Election: बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी : नाना पटोले

Maharashtra Politics Update: महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत एखादी जागा रिक्त झाल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची एक प्रदीर्घ परंपरा राहिली आहे. काँग्रेसने नेहमीच या परंपरेचे पालन केले आहे, असे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
Nana Patole statement on Baramati by election
Nana Patole statement on Baramati by electionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com