Sugarcane Price: ‘बारामती ॲग्रो’कडून ३,३११ रुपयांची पहिली उचल जाहीर
Sugarcane Protest: ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पाणपोई फाटा येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर साडेचार तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
Swabhimani Protest Ends After Baramati Agro Declares First InstalmentAgrowon