Crop Loan : बळीराजा संकटात: पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता; अद्याप १० टक्केही कर्ज वितरण नाही!

Farmers Crisis : जळगाव खानदेशात रब्बीतही पीककर्ज वितरण गतीने सुरू नाही. अद्याप पीककर्ज वितरण १० टक्केही झालेले नाही. सुमारे एक हजार कोटी रुपये पीक कर्ज रब्बीत खानदेशात वितरित होईल, त्यासंबंधी राष्ट्रीयीकृत व अन्य बँकांनी गतीने कार्यवाही करण्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
banks delaying agricultural crop loans for farmers
Latest news on bank apathy towards farmer crop loansAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...