Bank Crop Loan: बॅंकांनी पीककर्ज प्रकरणांत सकारात्मकता ठेवावी : जिल्हाधिकारी संतोष पाटील
Collector Notice: सर्व बँकांनी आर्थिक साक्षरतेबाबत शिबिरांचे आयोजन करून जनजागृती करावी. पीक कर्ज वितरण आणि स्वयंरोजगाराच्या प्रकरणांमध्ये अर्थसाहाय्य याबाबत सकारात्मक दृष्टीने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली.