Farmer Payment Issue: ऊस बिलाची रक्कम बँकांनी कपात न करता जमा करावी
Independent India Party: राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी जून २०२६ मध्ये मिळणार असल्याने आहे. दरम्यान, विविध बँका आणि विकास सोसायट्यांनी ऊस बिलाची रक्कम कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षातर्फे करण्यात आली.