Loan Disbursement: बँकांनी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे : जिल्हाधिकारी डुडी
Collector Jitendra Dudi: पुणे जिल्ह्यातील सर्व बँकांनी वार्षिक पत आराखड्यानुसार पीककर्ज तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.