Banking Correspondents: 'बँकिंग प्रतिनिधींच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने लक्ष द्या'
Financial News Marathi: देशातील आर्थिक समावेशनाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बँकिंग प्रतिनिधींच्या (बीसी) प्रलंबित प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य बँक मित्र संघटनेने भारतीय रिझर्व्ह बँक, इंडियन बँक असोसिएशन आणि केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाकडे केली आहे.
BC Association Urges RBI to Address Banking Agents’ ConcernsAgrowon