NBFC Lending: ‘एनबीएफसीं’च्या कर्जपुरवठ्यात वाढ; बँकांकडून एका वर्षात ६.६ लाख कोटींचे कर्ज
Bank Loans: बँकांकडून बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) होणाऱ्या कर्जपुरवठ्यात यंदा मोठी वाढ झाली आहे. बँकांनी ३० सप्टेंबर २०२६ अखेर ‘एनबीएफसीं’ना दिलेले कर्ज वार्षिक तुलनेत ४१.८ टक्क्यांनी वाढून २२.५ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Bank lending to NBFCs rises by 41.8 percentAgrowon