Bangladesh Election Results: बांगलादेशात २० वर्षांनंतर 'बीएनपी'ला सत्ता, तारिक रहमान होणार पंतप्रधान
BNP Victory Bangladesh: बांगलादेशमधील निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने विजय मिळवला आहे. यामुळे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे पंतप्रधान होणे निश्चित मानले जात आहे.