Banana Cultivation: केळी लागवडीसाठी कंदांना वाढती मागणी
Banana Farming: खानदेशात मृग बहरातील (जून-जुलै लागवड) केळी लागवडीला वेग आला आहे. एकाच वेळी अनेक भागांत लागवडी सुरू झाल्याने दर्जेदार केळी कंदांचा तुटवडा जाणवू लागला आहे.
Demand Rises for Quality Banana Rhizomes in KhandeshAgrowon