Banana Farmers: आंध्र प्रदेशात केळीचा भाव कोसळला; जगनमोहन रेड्डींचा सरकारवर हल्लाबोल
Banana Price Crash: आंध्र प्रदेशात केळी शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून बाजारात एक किलो केळीचा दर फक्त ५० पैसे इतका खाली आला आहे. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक करून मेहनत केलेल्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.