Banana Orchard Management: केळी बागेसाठी खत, पाणी व्यवस्थापन
Banana Fertilizer Management: तापमान वाढीमुळे केळी घडांचा दांडा काळा पडून घड सटकण्याचे अधिक प्रमाण वाढते. तसेच घडातील फण्या गळण्याचे प्रमाण अधिक होते. पाण्याची कमतरता आणि जास्त तापमान यांचा एकत्रित परिणाम झाल्यास फळांची संख्या व घडाचा आकारावर विपरीत परिणाम होतो.
Banana Orchard Management: Adjust Fertilizer and Water PracticesAgrowon