Banana Harvest Issue: खानदेशात अनेक भागांत केळीची काढणी ठप्प
Farmer Loss: खानदेशात केळीची काढणी सणासुदीसह कमी मागणी व अन्य कारणांनी अनेक भागांत ठप्प आहे. फक्त दर्जेदार किंवा निर्यातीच्या केळीत काढणी केली जात आहे. यामुळे अनेक भागांत शेतात केळी पिकत असून, उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.