Banana Farming : अंबोडा गावात केळी पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
Banana Management : भारतीय बागवानी अनुसंधान संस्था (बेंगलोर) द्वारा निर्मित अर्का बनाना स्पेशल या पीकनिहाय सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त मिश्रणाची फवारणी आणि आळवणी केळी पिकाला कशा पद्धतीने करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.