Banana Farmers Support: केळी उत्पादकांना विशेष पॅकेज द्या! केळी महासंघाची राज्य सरकारकडे मागणी
Agricultural Support Demands: राज्यातील दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाई, वीज भारनियमन, रोहित्रांच्या समस्यांमुळे केळी बागांचे व्यवस्थापन करणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत केंद्र व राज्य शासनाने केळी उत्पादकांना विशेष बाब म्हणून आर्थिक पाठबळ द्यावे,
Special financial package for banana farmers in MaharashtraAgrowon