Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर
Banana Farmers: करमाळा तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांवर दरघसरणीचे मोठे संकट ओढवले आहे. खोडवा केळीला केवळ ५ रुपये तर निर्यातक्षम केळीला १५ ते २० रुपये किलो एवढाच दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.