Banana Farmers Demand: तक्रार नोंदवू न शकलेल्या केळी उत्पादकांनाही मदतीची मागणी
Insurance Claim Challenges: अकोला जिल्ह्यात एक जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तेल्हारा तालुक्यातील केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
Banana Growers Seek Relief Despite Failure to Register ClaimsAgrowon