Banana Exporters Issue: केळी निर्यातदारांची केंद्र सरकारकडे धाव
Government Support Demand: इस्त्राईल-इराण युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून आखाती देशांत होणारी जलवाहतूक बंद पडल्याने ‘जेएनपीए’ आणि मुंद्रा बंदरात केळीचे शेकडो कंटेनर अडकून पडले आहेत.
Banana exporters approach central government for supportAgrowon