Banana Cultivation Update: केळी लागवड स्थिर राहण्याची शक्यता
Banana Farming: खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र जामनेर व बोदवड भागात घटण्याचा अंदाज आहे. तर अन्य ठिकाणी लागवड स्थिर राहण्याची शक्यता आहे.
Khandesh Banana Acreage Expected to Stay Mostly Stable This SeasonAgrowon