Quality Export Banana: धाराशिव जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी पोषक; कोपार्डेकर
Maharashtra Farming: केळी पिकाचे उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ऊसापेक्षा केळीची लागवड अधिक फायदेशीर ठरते, असा सल्ला केळी मार्गदर्शक सागर कोपार्डेकर यांनी दिला.