Fruit Crop Insurance Issue: फळ पीकविमा योजनेबाबत केळीविमाधारक संभ्रमात
Farmer Issues: केळी विमाधारक शेतकऱ्यांना सदोष हवामानमापक यंत्र व हवामानाच्या चुकीच्या माहितीमुळे थंडी व अधिक तापमान यासंबंधीच्या नुकसान भरपाई किंवा परताव्यांपासून वंचित राहावे लागल्याची स्थिती यंदा यावल, पाचोरा, भडगाव आदी भागांत आहे.
Banana Growers Report Issues With Fruit Crop Insurance PayoutsAgrowon