Insurance Payout Issue: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत केळी पिकाच्या नुकसानीपोटी परताव्यास पात्र ठरलेल्या महसूल मंडळांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Banana Farmers Confused Over Crop Insurance Payout; Eligible Revenue Circles Yet to Be AnnouncedAgrowon