Crop Insurance: अपात्र केळी पीकविमाधारकांची माहिती ‘कृषी’ला प्राप्त होणार
Banana Farmers: जळगाव जिल्ह्यात २०२५-२६ च्या हंगामात फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या केळी पीकविमाधारकांनी केळीची लागवड केली आहे की नाही, यासंबंधी कृषी विभागाने एमआरसॅकचा उपयोग केला.