Banana Crop Damage: रावेर तालुक्यात केळीचे ७५ कोटींचे नुकसान
Avakali Paus Nuksan: रावेर तालुक्यात सोमवारी (ता.१) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे एकूण ८७ गाव शिवारातील १,५०० हेक्टर क्षेत्रातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे ७५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल व कृषी विभागाने मंगळवारी (ता.२) वरिष्ठांना सादर केला.
Damage to Banana Plantations Across 87 Villages in Jalgaon DistrictAgrowon