Banana MarketAgrowon
ॲग्रो विशेष
Banana Market: खानदेशात केळीची आवक कमी कमाल दर ७०० रुपये प्रति क्विंटल
Khandesh Market Update: खानदेशात केळीची आवक कमी होत आहे. दुसरीकडे सणासुदीनिमित्त रखडलेली काढणीला पुन्हा गती येत आहे. केळी खरेदीला किंवा केळीच्या शिवार खरेदी, सौद्यांना चांगली सुरुवात या आठवड्यात झाली आहे.

