Bamboo Farming : वाशीम जिल्ह्यात मनरेगातून बांबू लागवडीला चालना द्यावी
Bamboo Cultivation : अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व पर्यावरणपूरक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मनरेगा योजनेच्या माध्यमातून राज्यात बांबू लागवड मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा उपक्रम सुरू आहे.