Bamboo Garden: अमरावती जिल्ह्यात ७४ प्रजातींच्या बांबूंचे उद्यान
Bamboo Conservation: बांबूच्या तब्बल ७५ प्रजातींचे जतन व संवर्धन करणारे अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रातील बांबू उद्यान अनेक वैशिष्ट्य जपून आहे. या बांबू उद्यानात विविध प्रजातींचे बांबू एकाच ठिकाणी आढळून येतात.